संस्थेबद्दल थोडक्यात

स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी जिल्हा

मुख्य कार्यालय:
प्रेसिडेन्सी बिझनेस हाउस, दुसरा मजला, मध्यवर्ती बस स्थानकासमोर, रत्नागिरी - ४१५६१२

स्थापना : १९९१

नोंदणी क्रमांक : आरटीजी(आरटीजी)/आरएसआर/सीआर ७०५/ ९०-९१ सन १९९१

कार्यक्षेत्र : महाराष्ट्र राज्य

शाखा :
रत्नागिरी, पावस, जाकादेवी, कुवारबाव, खंडाळा, चिपळूण, पाली, नाटे, साखरपा, मारुतीमंदीर(रत्नागिरी), मालगुंड, लांजा, राजापूर, पुणे(कोथरूड), कोकण नगर (रत्नागिरी), देवगड जामसंडे, देवरुख

स्वमालकीची ७ प्रशस्त कार्यालये

  • एस.टी. स्टॅड समोर, रत्नागिरी
  • गाडीतळ रत्नागिरी
  • जाकादेवी रत्नागिरी
  • कुवारबाव रत्नागिरी
  • खंडाळा रत्नागिरी
  • मारुती मंदिर रत्नागिरी
  • राजापूर रत्नागिरी

इतर वैशिष्ट्ये

  • CLOUD SERVER TECHNOLOGY(AWS) वर आधारीत कोअर बँकींग प्रणालीयुक्त आर्थिक व्यवहार सर्व शाखांशी संलग्न
  • जलद RTGS / NEFT सेवा उपलब्ध
  • २१ एजंटच्या माध्यमातून दररोज रु.६ लाख पिग्मी जमा
  • एकूण वसुली सतत ५ वर्षे ९९% चे वर
  • सातत्याने ३२ वर्ष ऑडीट वर्ग "अ"
  • सामाजिक बांधीलकीमध्ये अग्रेसर
  • स्थापनेपासून नफ्यामध्ये
  • SMS सुविधा उपलब्ध
  • मोबाईल पिग्मी कलेक्शन अॅप

पुरस्कार

  • महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार २०१२
  • सहकार सुगंध तर्फे प्रतिबिंब वार्षिक अहवाल पुरस्कार २०१५, २०१६
  • राज्य पतसंस्था फेडरेशन तर्फे दीपस्तंभ पुरस्कार २०१६, २०१७, २०१८, २०१९, २०२०, २०२१
  • अविज पब्लिकेशन तर्फे बँको पतसंस्था पुरस्कार २०१६, २०१७, २०१८, २०१९, २०२०, २०२१

स्वामी स्वरूपानंदांसारख्या सत्पुरुषाच्या नावाने स्थापन झालेली ही संस्था आर्थिक क्षेत्रात विश्वासार्ह, अग्रनामांकीत पतसंस्था म्हणून जनमान्यता प्राप्त करती झाली. सन २०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाने घोषित केलेला "सहकारभूषण" हा पुरस्कार संस्थेला प्राप्त झाला आणि जनमान्यतेबरोबर राज्यमान्यताही प्राप्त झाली.