रत्नागिरी भाजपा द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांचा वाढदिवस साजरा

भारतीय जनता पार्टी द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने भाजपा कार्यालय रत्नागिरी येथे साजरा करण्यात आला.

वाढदिवस साजरा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांना पुष्पगुच्छदेऊन वाढदिवसाचा शुभेच्छा दिल्या.

भारतीय जनता पार्टी चे सचिन करमरकर, संदिप सुर्वे, विजय सालीम, सुशांत चवंडे, राजू तोडणकर, राजन पटवर्धन, दादा ढेकणे, विक्रम जैन, प्रवीण देसाई, निलेश आखाडे, राजन फाळके, प्रसाद दामले, प्रसादङ्ग‌बाष्टे, नितीन जाधव, मानसी करमरकर, प्रवीण रायकर, वर्षा ढेकणे, सुप्रिया रसाळ, प्रणाली रायकर, मनोर दळी, राजू कीर उपस्थित होते.