कर्ज योजना
स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था येथे ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या कर्ज योजना उपलब्ध आहेत, तरी सर्व ग्राहकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा...!
वैयक्तिक कर्ज योजना
कर्जदाराला त्याचे घरगुती अडचण, शुभकार्य, आजारपण यासाठी रुपये १ लाख २५ हजार पर्यंत कर्ज ३६ ते ६० महिने मुदतीने उपलब्ध. दरमहा १० तारखेपर्यंत कर्ज हप्ता भरणे अनिवार्य. कर्जाची सुलभ प्रक्रिया पूर्ण करून कर्ज प्राप्त करता येऊ शकते.
खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक.
- १. कर्जदार + २ जमीनदार
- २. उत्पन्न पुरावे-पगार दाखला/इन्कमटॅक्स रिटर्न
- 3. रेशनकार्ड/ आधार कार्ड/ लाईट बिल यापैकी कोणतीही १ झेरॉक्स
- ४. पासपोर्ट साईज फोटो
- ५. पॅनकार्ड झेरॉक्स
- ६. रु.१००/- चे बॉण्ड पेपर वर प्रतिज्ञापत्र
- ७. कर्जरोखा- रु.१००/-(प्रति लाख) चा बॉण्ड पेपर(कर्जदाराच्या नावाने)
- ८. करारपत्र- रु.१००/- चा बॉण्ड पेपर(कर्जदाराच्या नावाने)
वाहन कर्ज योजना
वाहनतारण कर्ज दुचाकी, रिक्षा, कार वगैरे वाहन घेण्यासाठी अतिशय सुलभ प्रक्रिया करून प्राप्त करता येते मुदत ३/५/७ वर्षे.
खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक.
- १. कर्जदार + २ जमीनदार
- २. उत्पन्न पुरावे-पगार दाखला/इन्कमटॅक्स रिटर्न
- 3. रेशनकार्ड/ आधार कार्ड/ लाईट बिल यापैकी कोणतीही १ झेरॉक्स
- ४. पासपोर्ट साईज फोटो
- ५. पॅनकार्ड झेरॉक्स
- ६. रु.१००/- चे बॉण्ड पेपर वर प्रतिज्ञापत्र
- ७. कर्जरोखा- रु.१००/-(प्रति लाख) चा बॉण्ड पेपर(कर्जदाराच्या नावाने)
- ८. करारपत्र- रु.१००/- चा बॉण्ड पेपर(कर्जदाराच्या नावाने)
- ९. वरिल कागदपत्र + कोटेशन + ३०% दुरावा रक्कम + बोजा फॉर्म
व्यवसाय कर्ज योजना
व्यावसायिकांना या योजनेअंतर्गत त्यांचे व्यवसायासाठी खेळत्या भांडवलाचे उपलब्धेतेसाठी रु.१ कोटी पर्यंत कर्ज ५ ते १० वर्ष मुदतीने उपलब्ध.
खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक.
- १. कर्जदार + २ जमीनदार
- २. उत्पन्न पुरावे-पगार दाखला/इन्कमटॅक्स रिटर्न
- 3. रेशनकार्ड/ आधार कार्ड/ लाईट बिल यापैकी कोणतीही १ झेरॉक्स
- ४. पासपोर्ट साईज फोटो
- ५. पॅनकार्ड झेरॉक्स
- ६. रु.१००/- चे बॉण्ड पेपर वर प्रतिज्ञापत्र
- ७. कर्जरोखा- रु.१००/-(प्रति लाख) चा बॉण्ड पेपर(कर्जदाराच्या नावाने)
- ८. करारपत्र- रु.१००/- चा बॉण्ड पेपर(कर्जदाराच्या नावाने)
- ९. स्थावर मालमत्ता तारण
- १०. सर्च रीपोर्ट
- ११. रजिस्टर मॉरगेज
- १२. व्हेल्युएशन रीपोर्ट
गृहबांधणी फ्लॅट खरेदी कर्ज
१५ वर्ष मुदतीने खालील कागदपत्रांचे आधारे आकर्षक व्याजदरात नवीन फ्लॅटखरेदी किंवा घरबांधणी करिता उपलब्ध.
खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक.
- १. कर्जदार + २ जमीनदार
- २. उत्पन्न पुरावे-पगार दाखला/इन्कमटॅक्स रिटर्न
- 3. रेशनकार्ड/ आधार कार्ड/ लाईट बिल यापैकी कोणतीही १ झेरॉक्स
- ४. पासपोर्ट साईज फोटो
- ५. पॅनकार्ड झेरॉक्स
- ६. रु.१००/- चे बॉण्ड पेपर वर प्रतिज्ञापत्र
- ७. कर्जरोखा- रु.१००/-(प्रति लाख) चा बॉण्ड पेपर(कर्जदाराच्या नावाने)
- ८. करारपत्र- रु.१००/- चा बॉण्ड पेपर(कर्जदाराच्या नावाने)
- ९. स्थावर मालमत्ता तारण
- १०. सर्च रीपोर्ट
- ११. रजिस्टर मॉरगेज
- १२. व्हेल्युएशन रीपोर्ट
सोनेतारण कर्ज
सोनेतारण कर्ज ही संस्थेची सर्वात लोकप्रिय कर्ज योजना असून केवळ २० मिनिटात संस्था हे कर्ज उपलब्ध करून देते. सोन्याचे नेट वेट वजनावर आधारीत मुल्यांकन करून मुल्यांकीत रक्कमएवढे कर्ज १ महिना ते १ वर्ष मुदतीने उपलब्ध अत्यंत सुलभ प्रक्रीया. किफायतशीर व्याजदर.
पिग्मी/मुदतठेव कर्ज
केवळ एक कर्ज अर्ज भरून जमा ठेव रकमेच्या ८५ टक्केपर्यंत कर्ज उपलब्ध. पिग्मी कर्जासाठी व्याजदर केवळ ८ टक्के. मुदतठेव तारण कर्ज ठेवीच्या व्याजदरापेक्षा १% ज्यादा .